स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.[Mother's Day -Greetings]
Info Post
Image via Wikipedia’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारीती हाक येइ कानी । मज होय शोककारीनोहेच हाक माते । मारी कुणी कुठारीआई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारीस्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देईगोठ्यात वासरांना । या चाटतात गाईवात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाहीपाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात
0 comments:
Post a Comment