Breaking News
Loading...
Thursday, 14 May 2009

Info Post
Image via Wikipediaअसह्य उकाडा हिदेखीलतुझ्या येण्याचीच खूणअसं कळल्यापासूनत्याचीही प्रतीक्षाच आहेतू आलास की धुडगुसविस्कटणं ठरलेलंतरी प्रतिक्षा संपत नाहीकाळीज फाकून फाकून जातेझाकून दु:ख ठेवू कितीनाती किती तोडून टाकूदु:खासमोर वाकू किती

0 comments:

Post a Comment