कट्टा- एक व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा......
Info Post
Image by Walmink via Flickrनमस्कार.... परवा संध्याकाळी फोन आला आणि पलीकडून नेहमीचे शब्द कानावर आले " किती वाजता येणार आहेस?" मग काय नेहमीच्या सवयी प्रमाणे आमची स्वारी निघाली. घरात आलेल्या पाव्ह्ण्यानी कुठे निघालास असे विचारू नये असे वाटत असतानाच त्यांनी विचारले... मी काही बोलण्याच्या आधीच आमच्या बंधुराजांनी उत्तर दिले "कट्ट्यावर....." आणि कट्टा कुठे आहे हे सांगितल्यावर घरी आलेल्या पाव्हण्याच्या
0 comments:
Post a Comment