कोण जाणे कोण हे जवळून गेले?
Info Post
Image by Parvin ♣( OFF for a while ) via Flickrकोण जाणे कोण हे जवळून गेले?चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!जिंकला होता जरी मी डाव तेव्हा,दान जे पडले मला उधळून गेले!भेटण्यासाठी कुणी आलेच नाही...लोक आलेले मला चघळून गेले!हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा,लोकही वाटेल ते बरळून गेले!लागली चाहूल एकांती कुणाची?कोण माझ्या लोचनी तरळून गेले?काय माझ्या मालकीचे अर्थ होते?शब्द माझे भाबडे हुरळून गेले!या दुपारी मी
0 comments:
Post a Comment