Breaking News
Loading...
Tuesday, 11 May 2010

Info Post
Image by Rickydavid via Flickrस्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,सावलीशिवाय,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,सावली नकोस शोधु, ती आपल्या जवळच असतेनजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,सवयींचे काय, त्या कशाही जडतात,हळु हळु अंगवळणीही पडतात,म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

0 comments:

Post a Comment