तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार
Info Post
Image via Wikipediaआधी विचार करा, मग कृती करा.स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तरजे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड
0 comments:
Post a Comment