Breaking News
Loading...
Thursday, 20 May 2010

Info Post
Image by zenonline via Flickr1) पु.लंच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचेआणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".2) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखतवाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्नठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरचघाव घातला' .3) वसंत

0 comments:

Post a Comment