Breaking News
Loading...
Tuesday, 4 May 2010

Info Post
Image by TW Collins via Flickr *प्रेम केलं नाही?*काय म्हणालात तुम्हीकधीच प्रेम केलं नाही?अहो कशावर प्रेम कराव?विचारता कोणी प्रेम कराव?अस का घाबरता राव?ते म्हणतात प्रेम कुठेही कराव!कशासाठी प्रेम कराव?सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?मी तर म्हणतो प्रेम केलं नाही ?फार काही बिघडल नाही!केल्या नाही चार कविता!मारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा?घेतला नाही तिचा हातात हातकेला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?प्रेम केल

0 comments:

Post a Comment