आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..
Info Post
Image by turtlemom4bacon via Flickrआयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव………….प्रेमासाठि जगाव………..प्रेमाखातर मराव…………….त्याच्या एका हास्यावरतीअवघं विश्व हरावंअन अश्रुच्या थेंबालाहिडोळ्यात स्वत:च्या घ्यावं….दुखाची भागी होऊन ….सुख त्याच्यावर उधळाव………………आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….तु आणि मी हे व्याकरणप्रेमात कधीच नसावं………….आपलेपणाच्या भावनेतचसार मी पण सराव…..एकमेकांच होऊनएकमेकांना जपाव………
0 comments:
Post a Comment