Breaking News
Loading...
Thursday, 13 May 2010

Info Post
Image by law_keven via Flickrपानीदार डोळ्यांची सखीपुन्हा आज भेटली, स्वप्नातच रेमोजक्याच क्षणांची सोबतमाझ्याशी बोलली, हलकीच रेतिखट गोडवा, पुन्हा चुकलातिथेच..... स्वप्न संपलेमुठितली वाळु झरताना मात्रकाही व्याकुलसे रंध्र लिम्पलेमाझी प्रीत तर निमिषात फूलतेत्यास स्पर्श कशाला हवेतनात्यांच्या पल्याड, वास्तावानंतरअसे स्वर्ग, माझ्याच कवेत. - प्रशांतई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/

0 comments:

Post a Comment