निरोप
Info Post
Image by OMG! Zombies! via Flickrकाळाच्या या नाजुक गाठीदातांनीही सुटतिल नाहळूच उमलती पंख हे कोमलदो हातांनि मिटतिल ना ॥काळ बसला मारित गाठीमिटुनि डोळे लावुनि मनवैशाख वणवा अलगद पेटेकातरस्मृतींचे जळते वन ॥कालाचे हे चाक दातेरीना कधीही मागे फिरेकोण चिरडते पदी तयाच्याकोण उरे आणि कोण मरे ॥प्रसन्नतेचा झरा खळाळेओसंडुनि हे गात्र न् गात्रनिरोप देतो तुजला आताभरूनि गेले घटिका पात्र ॥...........................
0 comments:
Post a Comment