Breaking News
Loading...
Friday, 18 May 2012

Info Post

एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......'ए आपण असे कसे रेना रंग, ना रूप,नेहमीच चिडीचुप,आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,किनारा ही नाही साधा या पापण्याला............दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,खुप विचार करून तो बोलला,रंग-रूप नसला तरी,चिडीचुप असलो जरी,आधार आपण भावनांचा,आदर राखतो वचनांचा,सान्त्वनांचे बोल आपण,अंतरीही खोल

0 comments:

Post a Comment