Breaking News
Loading...
Tuesday, 8 May 2012

Info Post

खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय तुझ्या बोलण्यावर चालण्यावर तुझ्या हसण्यावर गाण्यावरतुझ्या लाजण्यावर मुरकन्यावरखरच मी प्रेम केलयतुझ्या इवल्याशा मनावर………..तू पण जानलस लगेचलाजून चूर झालिस तेव्हानंतर स्वताच्या अपेक्षाभराभर मला सांगितल्यास जेव्हापण तू जेव्हा जवळ येऊनतुझ ते जीवन नव्हत ते ऐकलेनाराज झालिस तेव्हा खूपमाझ मन तुला जेव्हा भावलेअशीच असते ग जीवनाची रीतआपल्याला जे मिळत नाहीत्यपाठिच धावतो

0 comments:

Post a Comment