Breaking News
Loading...
Sunday, 2 September 2012

Info Post



Dreaming (Photo credit: MooBob42)

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेलीडोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...अस्थिर

0 comments:

Post a Comment