Breaking News
Loading...
Monday, 17 September 2012

Info Post


बघतोस काय ? मुजरा कर .....!
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
बघ माझी आठवण येते का ?
पाहतेस काय प्रेमात पडशिल
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
अहो, इकडे पण बघा ना...
"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
थांब लक्षुमी कुंकू लावते!
तुमचे

0 comments:

Post a Comment