साधं सोपं आयुष्य..... [Marathi Kavita]
Info Post
साधं सोपं आयुष्यसाधं सोपं जगायचंहसावंसं वाटलं तर हसायचंरडावंसं वाटलं तर रडायचंजसं बोलतो तसं नेहमीवागायला थोडंच हवंप्रत्येक वागण्याचं कारणसांगायला थोडंच हवंज्यांना सांगायचं त्यांना सांगायचंज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!मनात जे जे येतं ते तेकरून बघितलं पाहिजे आपणजसं जगावं वाटतं तसंचजगून बघितलं पाहिजे आपणकरावंसं वाटेल ते करायचंजगावंसं वाटेल तसं जगायचं...आपला दिवस होतोजेव्हा जाग आपल्याला येतेआपली
0 comments:
Post a Comment