बायको नावाचं वादळ...! [Marathi Kavita]
Info Post
Image via Wikipediaतुम्ही घरात शिरता तेंव्हासारं शांत शांत असतंचपला जागेवर, पेपर टिपॉयवरसारं जागच्या जागी असतंसोफ्यावरती बसून राहूनहातामधे रिमोट घेऊनबायको नावाचं वादळतुमची वाट बघत बसलं असतं!तुम्ही खुर्चीवर बसता क्षणीहातात चहाचा कप येतो'दमलो बुवा' या वाक्यालापलिकडुन नुसता हुंकार येतोटी व्ही मधल्या शून्यात बघतचहा संपायची वाट बघतबायको नावाचं वादळ अजूनवादळापूर्वीच्या शांततेत असतं'आज काय चुकलं आपलंकाय
0 comments:
Post a Comment