कधीतरी असेही जगून बघा.....! [Marathi Kavita]
Info Post
Image by Denis Collette...!!! via Flickrमाणूस म्हणून जगतानाहा एक हिशोब करुन तर बघा!"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!कधी असेही जगून बघा.....कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधीसमोरच्याचा विचार करुन तर बघा!तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठीन आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!कधी असेही जगून बघा.....संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतातकधीतरी अडचणींवर मात
0 comments:
Post a Comment