पहिल प्रेम म्हणजे,
Info Post
Image by ~Aphrodite via Flickrपहिल प्रेम म्हणजे,जश्या पहिल्या हळुवार पावसाच्या सरयाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन मातीतला सुगंध खुलुन यावा........पहिल प्रेम म्हणजे,जश्या अलगत पडणार-या गाराशांत भरभरून होणारा वर्षावअन स्पर्श होताच गरवा देणारा.....पहिल पेम म्हणजे,डोलत लवलवनारी नाजुक कळीफुलुन आली कीहव हवस वाटणारया फुला सारख.....पहिल प्रेम म्हणजे,वेगाने वाहणारया लाटाअन किनारा भेटताचपाण्या सोबत शांत
0 comments:
Post a Comment