कधी कधी अदिती ....
Info Post
Image by Martin LaBar (going on hiatus) via Flickrकधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतंकधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतंअशात कुणी कसे रोखावे आसवांचे झोकेअन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..कधी कधी वाटतं, जगण्यात नाही उरली काहीच मजाकधी कधी वाटतं, दिवसातला प्रत्येक क्षण एक सजाअशा हदयात कसे पडावे हास्याचे ठोकेअन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..करतात बघ तुजवर किती
0 comments:
Post a Comment