Breaking News
Loading...
Thursday, 11 June 2009

Info Post
Image via Wikipediaमोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना.. प्लीजजजजजज...!2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे..... आणि call केला की हवा पाण्याच्या गोष्टी करणार........ ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)...... हेलो बोल रे कसा आहेस ??Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु..

0 comments:

Post a Comment