जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील.. [Marathi Poem]
Info Post
Image via Wikipediaजेव्हा कधी कोणावर प्रेम करशीलतुला माझी आठवण होईलतुझ्याही डोळयांत तेव्हामाझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईलआठवणी जेव्हा माझ्यातुला एकांतात कवटाळतीलतुझ्याही नजरा तेव्हामाझ्या शोधात सैरावैरा पळतीलजेव्हा त्याला प्रेमाने बघशीलतेव्हा तुला मी दिसेन...त्याला शोधणा-या तुझ्या नजरेततेव्हा फक्त मी असेन...तेव्हा तुला माझे शब्द पटतीलतुझ्याही नजरेत तेव्हा...माझ्यासाठी अश्रू दाटतील....
0 comments:
Post a Comment