एक एक आठवण चाळून घे... [Marathi Poem]
Info Post
Image via Wikipediaनाव बुडण्याआधी किनारा पाहून घेजो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घेमाझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरातमला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.जेवढं रडायचं आहे आज रडून घेज्या शपता सोडायच्या त्या सोडून घेआठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडेआणखी काही हवं असेल तर मागुन घेआज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घेआज शेवटच माला डोळे भरुन पाहून घेउद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेलजे काही विसरायच असेल
0 comments:
Post a Comment