मराठी चारोळ्या
Info Post
Image via Wikipediaप्रत्येक गोष्टीची वेळ असतेतेव्हाच ती घडायला हवीवेळ निघून जाण्यापूर्वीचतिची किंमत कळायला हवी........................................... ज्योतीजिथे शब्दांना असतो मानतिथे शब्दच करतात घातआपला असतो ज्यांचावर विश्वासतेच करतात विश्वासघात........................................... संतोष
0 comments:
Post a Comment