काल म्हटलं पावसाला...
Info Post
Image by youngdoo viaकाल म्हटलं पावसाला,माफ कर बाबा ,आज भिजायला जमणार नाही .मैत्रीच्या पावसात भिजूनझालोय ओलाचिंब .न्हाऊ घालतोय बघ मलाशुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!मित्रांची इतकी गर्दी झालीयभिजून भिजून बघ मला सर्दी झालीय..!पाऊस रिमझिम हसला .ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला .जाता जाता म्हणाला," काळजी नको . भिजून घे खूप .भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब..!ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी
0 comments:
Post a Comment