Breaking News
Loading...
Tuesday, 15 December 2009

Info Post
Image by Alícia via Flickrहे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईनआला, आला, आला तो सुदिन ॥ ध्रू ॥घेती तुझे नाम आज १४-फेपाठविती एकमेका किती लिफाफेलिफाफ्यात त्या पत्रिका 'बदामी''तूच माझी' अशी प्रत्येकीस हमी!हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन......आला, आला, आला तो सुदिनआजच्या दिनी खरेदी प्रचंडआई-बापांना नसता भूर्दंडविसरले सारे या देशीचे संततू परदेशी पण तूच पसंतहे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईनआला, आला, आला तो सुदिन...!ई-मेल

0 comments:

Post a Comment