एक रात्र..
Info Post
Image by Anders Adermark via Flickrएक धुंद रात्र सख्या मी होते बावरीसय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरीमूक भावनांचा खेळ किती खेळावा परीकाळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरीआतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्रप्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्रधुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरीएक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी...ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी
0 comments:
Post a Comment