चारोळ्या फक्त तिच्यासाठी .........
Info Post
Image by STYLEMOM via Flickrवाट पाहता पाहता तुझी ,संध्याकाल ही टळुन गेली.तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ...तू सोबत असली की ,मला माझाही आधार लागत नाही.तू फक्त नेहमी सोबत रहा ,मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,क्षनाक्षनाला मरने होय.डोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,मनातल्या मनात रडने होय ....खुप वेळेस तुझ्या आठवणी ,पाउल न वाजवताच
0 comments:
Post a Comment