Breaking News
Loading...
Thursday, 3 December 2009

Info Post
Image by Cvalentine via Flickrमी आता खुष आहेकारण रोजच्या रोजएक पुर्ण आयुष्य जगतेप्रत्तेक रात्रीएक नवे आयुष्य सुरु करतेफुलांच्या सेजवरकाही क्षण त्यातच रमतेपण जसजशी रात्र उलटतेतसे सुरु होतातशापांनी बरबटलेले खेळमद्याच्या नशेतवासनेच्या नजरेतअन मग मी सुद्धाचुरगळली जातेपलंगवरील त्या फुलांसारखीगंध देउन सुद्धापाकळी पाकळी विखुरलेलीत्यांना फ़क्त हवे असतेपुर्ण पुर्ण प्रेमआम्ही त्याला सर्विस म्हणतोअन ते

0 comments:

Post a Comment