मित्रा चल जरा फिरून येवू
Info Post
Image by fittzer via Flickrकशी झाली गाठ - भेट, आले दोघे पाठोपाठ... कुठेतरी कसेतरी जायचे ना?तुझी गाडी, माझी गाडी.. चढवू अन दोन भाडी.... बुंगाट गाडी पलवू ना..... पलवू ना!चाले रस्ता, धावे रस्ता पण जरा घे आहिस्ता मागच्याची फटफटी फुटे,ट्रक गेला, गाडी गेली ओवरटेक सारी झाली आता ब्रेक कर थोडे पुढे,गाव गेले मागे थोडे, रस्ता सुनासुना पडे.... वारे गार अंगास झोंबते ना...झोंबते ना!! १!!क्षण आहे लय भारी, आता
0 comments:
Post a Comment