आई...
Info Post
Image viaनिळे निळे आभाळ इथे हिरवी हिरवी ही वनराईप्रकाशाच्या वाटेवरती जीवन इथले गात राही ।उंच इमारती, भव्य दालने लखलखते ही निशा देखणीछमछम करिते लक्ष्मी, आणिक जीवन होते एक रुबाई ।फेस उसळे चषकांमधूनी मदिर संगीत गुंजे कानीखळखळणाऱ्या हास्यरवाने हर्ष माईना मनातूनी ।दमल्या थकल्या वाटसरुला,पण थांबण्यासही इथे मनाई तया मिळेना एक कोपराक्षणाक्षणाची इथेच घाई मिटता डोळे, समोर माझ्या इवले इवले घरकुल येईओढ लावी
0 comments:
Post a Comment