Breaking News
Loading...
Saturday, 5 December 2009

Info Post
Image by rAmmoRRison via Flickrपावसावरच्या निबंधालाकधीच पूर्ण मार्क मिळत नाहीतकारण मार्क देणारा आणि घेणारादोघांनाही तो कळत नाहीश्रवण म्हणजे मला वाटतंप्राजक्ताचे दिवसस्रुष्टिने कधीतरी करूनफेडलेला नवसशब्द हा शेवटचा उपाय आहेप्रश्नांचं उत्तर मिळायलानाहीतर एक कटाक्ष पुरतोमनातलं गुज कळायलामनाची तहानपाण्यानं भागत नाहीहे बरं आहे की सगळ्यानाचमनाची तहान लागत नाहीमला एक सुखी माणूसत्याची दु:ख सांगत बसलाआणि

0 comments:

Post a Comment