Breaking News
Loading...
Sunday, 26 September 2010

Info Post
Image by mhobl via Flickrमैत्री असावी आपल्या मनात जपणारीमनातली गोष्ट सत्यात उतरवणारीशब्दा सोबत रंगत जाणारीअसावी आपली मैत्री दुसर्याला जागवणारीइतरांच्या अडचणी जाणून घेणारीमाणूसपणाला जपणारीआयुष्याला कलाटणी देणारीमैत्री असावी आपल्या दोघांची........... बाळ वाघमारेई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

0 comments:

Post a Comment