म्हणून तर बघा - I LOVE YOU ...
Info Post
Image by Getty Images via Daylifeकोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातंआपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतंजिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणंयातला फरक समजू लागतोनाही नाही म्हणता आपणहीप्रेमात पडू लागतोकधी हसणं विसरून गेलो तरते हसायला शिकवतातजीवन हे खऱ्या अर्थानेजगायला शिकवतातपण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतंत्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू
0 comments:
Post a Comment