Breaking News
Loading...
Wednesday, 13 January 2010

Info Post
Image by Parag Mahalley via Flickrआली मकर संक्रातीनांदी नव्या युगाचीचला राहू नका मागेचला या रे सारे आगेसंक्रमण करु यामकराचा सूर्य सांगेचला झटका जुन्यालाचला कवळा नव्यालाबदलत्या युगासंगेकरा Remix सारेचला उडवा पतंगचला उठवा तरंगदोर हिंमतीचाउंच जाऊ द्या रेचला सोडा भांडण तंटेचला फोडा द्वेषाचे भांडेगोड तिळगुळ घ्याबोला बोल प्रेमाचेघ्या,गोड तिळगुळ घ्याबोला बोल प्रेमाचे"लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठीजाहलो

0 comments:

Post a Comment