का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते - Marathi Poem!
Info Post
Image by deVos via Flickrका कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटतेकुणीतरी आपल्यासाठी असावेज्याच्यावर आपण थोडेफार रुसावेआपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावेरागवता आपण, त्याने आपल्याला समजवावेमनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावेउशिर झाला केंव्हा तर लटके लटके रुसावेपण वाट पहात आपली त्याने तिथेच असावेकेंव्हा नटता सावरता आपणत्याने मनापासुन कौतुक करावेका कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..कुणीतरी
0 comments:
Post a Comment