Breaking News
Loading...
Saturday, 16 January 2010

Info Post
Image by Cengiz.uskuplu via Flickrसांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........?माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशील का...........?झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का.....?खेलातला डाव मोडून माझ्यावरी रुसशील का.........?सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............. ...?अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का............ ..?अडकलता पाउले हात तुझा देशील का..........?चुकता माझी पाउले राग तू

0 comments:

Post a Comment