Breaking News
Loading...
Thursday, 7 January 2010

Info Post
Image by Sanctuary photography → !!? via Flickrतुझ हसन मी miss करतोय...तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणातमला पाहन मी miss करतोय !!!!तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...रोमांच फ़िरवत असतो...माझ्या मनाच्या कागदा वर...तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!गुरफ़टवुण टाक मला तुझ्या

0 comments:

Post a Comment