Breaking News
Loading...
Friday, 22 January 2010

Info Post
Image by laurenmarek via Flickrध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....आयुश्यभर आठवत रहाते....मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......मैत्री मधुनच जन्म घेतं..

0 comments:

Post a Comment