प्रेम...
Info Post
Image via Wikipediaदाटून आलेल्या संध्याकाळीअवचित ऊन पडतंतसंच काहीसं पाऊल न वाजवताआपल्या आयुष्यात प्रेम येतंशोधून कधी सापडत नाहीमागुन कधी मिळत नाहीवादळ वेडं घुसतं तेव्हाटाळू म्हणून टळत नाहीआकाश पाणी तारे वारेसारे सारे ताजे होतातवर्षाच्या विटलेल्या मनालाआवेगांचे तुरे फुटतातसंभ्रम स्वप्न तळमळ सांत्वनकिती किती तर्हा असतातसाऱ्या सारख्याच जीवघेण्याआणि खोल जिव्हारी ठसतातप्रेमाच्या सफल-विफलतेलाखरंतर
0 comments:
Post a Comment