Breaking News
Loading...
Sunday, 10 January 2010

Info Post
Image by Michael Flick via Flickrतु माझी न झाल्यानेतुझ्यावर मी चिडलो होतो,म्हणुन आहेर न देताचमी तुझ्या लग्नात जेवलो होतो!प्रत्येकाच्या मनात कुठंतरीएक बिल क्लिंटन असतो,आपल्या हिलरी बरोबर संसार करतानातो मोनिकेच्या शोधात असतो!तुझ्याशिवाय माझ्या मनातकोणा मुलीचा विचार असणार नाहीतुझ्याशिवाय तसे मलाफुकटचे कोणी पोसणार नाही!माझे आणि माझ्या बायकोचेभांडण नेहमीच नविन असतेआम्ही कितीही भांडलो तरी,कुठलीही शिवी

0 comments:

Post a Comment