Breaking News
Loading...
Saturday, 2 January 2010

Info Post
Image by Nancy Wombat via Flickrगरीब माणुस दारु पितो,मध्यमवर्गीय मद्यपान करतो, तरश्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, तरकाम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!गरीब माणुस करतो ते लफडं,मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम, तरश्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!शब्दाने शब्द वाढला की कविता होते,शब्दाने शब्द वाढला की भांडण होतेशब्दाने

0 comments:

Post a Comment