आपलंही कुणी असावं....
Info Post
Image by toddwshaffer via Flickrह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावंज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतातत्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावंबाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...तिने माझा प्रेमात अगदी आकंठ
0 comments:
Post a Comment