अशिच येशिल तु तेव्हा...
Info Post
Image by dinesh_valke via Flickrअशिच येशिल तु तेव्हामन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हापक्षिहि गीत गातिल पाहुन तुजलाहळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....अशिच येशिल तु तेव्हाघेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिलाखट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनियासोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....अशिच येशिल तु तेव्हाकधि विरह नसेल जेव्हातुझे माझे प्रेम असेल इतकेस्वर्ग हि फिका पडेल तेव्हा......ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
0 comments:
Post a Comment