फक्त हवे
Info Post
Image by DavidDMuir via Flickrहे हवेते हवेजे ते हवेच हवे !परवडण्याची चिंता नकोबँक बॅलन्स तपासायला नकोनको हा शब्दच नकोसारे काही फक्त हवे !विकत हवेफुकट हवेकर्जाऊ नाहीतरहप्त्यांनी हवे !असे सगळे मिळवायलाअन गलेलठ्ठ पगार हवे !मिळवायला ते अन जाण्यासाठीवाहन गारेगार हवे !लक्झुरियस फ्लॅट हवे ..सुपर्-फ्लॅट टी व्ही वर चमचम करतेरुपडे हवे !रात्री कुशीतआसक्तीने माखलेले एक चामडे हवे !शेअर्स हवे डिबेन्चर्स हवेमॉल
0 comments:
Post a Comment