येशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..
Info Post
Image by Xavier Luque via Flickrरानिवनि पाणातुनि हे शब्द गु॑जतानायेशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..हा विरह सोसवेना हि रात्र स्वप्ना॑चिपरि भासते जणु ति प्रणयात रमतानाका उगि तु बोल ना नयनात पाहतानायेशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..सोड हा अबोला सा॑गतो निसर्ग सारामनि भाव दाटुनि यावे तुझेच गीत गातानेत्र सुखावले असे कोमल योवनात यायेशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..तेच हे तराणे नवे तेच लाजणे असेखळी
0 comments:
Post a Comment