प्रेम
Info Post
Sea (Photo credit: Moyan_Brenn_BE_BACK_IN_SEPTEMBER)
मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं
लागतं ...
सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात
पोहाव लागतं ..
मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारन ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं
लागतं.
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
0 comments:
Post a Comment