औषधी मध ( Honey)
Info Post
Honey (Photo credit: Wikipedia)
औषधी मध ( Honey)
दृष्टीदोष :
डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी
गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध
घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे
होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.
त्वचारोग :
सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा
0 comments:
Post a Comment