मराठी जोक ( Marathi Jokes)
Info Post
Smile 12 a (Photo credit: Wikipedia)
चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही आलो व भारतातच जन्माला आलो.....
झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ?
चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का... मला इंग्रजी कुठे येतं बोलता ?
.......................................................................................................
झंप्या : मी असं काय करु की मी तुझ्या बायकोला पिक्चर ला घेऊन जाऊ
0 comments:
Post a Comment