मराठी विनोद [ Marathi Jokes ]
Info Post
Laughter (Photo credit: Wikipedia)
मन्या ऐकदा मोबाईल रिचार्ज करायला जातो
दुकानदार : कितीचा करु ?
मन्या : 10 रुपयांचा कर
दुकानदार : 7 रुपये मिळतील बोलायला
.
.
.
.
मन्या : बर मग 3 रुपयांचे कुरकुरे देऊन टाक
दुकानदार shockkkkkk
मन्या Rocksssssss
..........................................................................................
मन्या : दिन्या हा घे पेढा
दिन्या : का रे ?
मन्या : आरे मला
0 comments:
Post a Comment